आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग स्क्रीनचे टॉप-10 हायटेक अँड्रॉइड फॅबलेट स्मार्टफोन, किंमत 15000 पेक्षा कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Samsung Galaxy J7 - Divya Marathi
Samsung Galaxy J7
फेस्टीव्ह सीझन सुरु झाले आहे. गॅजेट मार्केटमध्‍ये हायटेक फीचर्सचे स्मार्टफोन उपलब्‍ध आहेत. यात पॉवरफुल फीचर्ससह मोठया स्क्रीनच्‍या स्‍मार्टफोनचा समावेश आहे. सध्या यूझर्समध्‍ये मोठया स्क्रीनच्‍या स्मार्टफोनची क्रेज वाढत आहे. त्‍यामुळे युजर्स 5 इंच पेक्षा मोठया स्क्रीनच्‍या फोनला पसंती देतात. तर मग जाणून घ्‍या, 10 हायटेक अँड्रॉइड फॅबलेट स्मार्टफोनविषयी माहिती...

1.Samsung Galaxy J7
किंमत : 14,784 रुपये
फीचर्स-
* 5.5 इंचाचा TFT सुपर AMOLED स्क्रीन
* HD 1280x720 पिक्सल रेझोल्यूशन
* ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 615 (1.4 GHz क्वॉड-कोअर + 1 GHz क्वॉड-कोअर) प्रोसेसर
* LED फ्लॅश
* 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* Wi-Fi 802.11 b/g/n, हॉटस्पॉट, ब्लूटूथ, A-GPS, NFC, FM रेडिओ
* 16 GB इंटरनल मेमरी
* 3000 mAh बॅटरी
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर स्‍मार्टफोन विषयी माहिती...