आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळेवेगळे 11 स्मार्टफोन्स, काही कमरेत वाकलेले तर काही वटारतात डोळे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक तासाला गॅझेट बाजारात किमान एक नवा स्मार्टफोन दाखल होत आहे. युनिक डिझाइन असलेल्या स्मार्टफोन बाजारात प्रचंड मागणी आहे. रशियन कंपनी 'योटा'च्या डिव्हाइसेसपासून LGच्या कर्व्ह स्क्रीन असलेल्या स्मार्टफोन्सचा यात समावेश आहे. कर्व्ह स्क्रीन आणि डोळे असलेल्या डिझायनचे फोन ग्राहकांना चटकन आकर्षित करत आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी अशाच काही युनिक स्मार्टफोनविषयी माहिती देत आहोत.

1. LG AKA-
LG AKA फोनमध्ये बॅक कव्हर देण्यात आले आहे. या कव्हरमुळे फोनची निम्मी स्क्रीन झाकली जाते तर निम्म्या स्क्रीनमध्या व्हर्च्युअल डोळे दिसायला लागतात. हे डोळे मानवी स्वभावाचे दर्शन घडवतात. यात राग, धम्माल मस्ती असे एक्सप्रेशन दिसतात. याशिवाय स्क्रीनयवरच नोटिफिकेशन अलर्ट्‍स देखील दिसतात.

फीचर्स-
* 5 इंचाचा स्क्रीन
* 720X1280 पिक्सलचे रेझोल्युशन
* 1.2 GHz क्वॉड-कोअर प्रोसेसर
* 16 GB इंटरनल मेमरी
* 1.5 GB रॅम
* 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
* 2.1 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
* अँड्रॉइड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम
* 2610 mAh ची पॉवरफूल बॅटरी

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, इतर स्मार्टफोन विषयी...