आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 12 Mid Range China Smartphone In Indian Market

हे 12 चायना स्मार्टफोन्स ठरू शकतात आपली स्मार्ट चॉइस, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi Mi 4i - Divya Marathi
Xiaomi Mi 4i
चीनची स्मार्टफोन कंपनी लेनोवोने सोमवारी आपल्‍या Vibe सीरीझमध्‍ये 3 लेटेस्‍ट स्मार्टफोन लॉन्‍च केले आहे. कंपनीने हा फोन सद्या चायना मार्केटमध्‍ये उपलब्ध करून दिला आहे. याला लवकरच भारतात लॉंन्‍च करण्‍यात येणार आहे.
चायना स्मार्टफोन्सने भारतीय मार्केटवर आपले वर्चस्‍व निमार्ण केले आहे. चायना स्मार्टफोन्सचे वैशिष्‍टये म्‍हणजे ते कमी किमतीत मिळतात. चायना कंपन्‍या कमी किमतीत हायटेक फीचर्स देतात यामुळे युजर्सचा कल या फोनकडे वाढला आहे. आज आम्‍ही आपल्‍याला मिड रेंज किमतीचे 12 चायना स्‍मार्टफोनविषयी माहिती देत आहोत.
1. Xiaomi Mi 4i
किंमत- 11,999 रुपये

फीचर्स-
* 5 इंचाचा डिस्प्ले
* 1920*1080 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचा प्रोटेक्शन
* 64 बिटचा ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 615 (4*11 GHz Cortex A53 + 4*1.7 GHz Cortex A53) प्रोसेसर
* 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर स्‍मार्टफोनचे फीचर्स....