आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Apps वर पाहा Live cricket मॅच, चित्रपट, सीरियल: जाणून घ्‍या माहिती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्‍यात पाच एकदिवशीय मालिका खेळली जात आहे. पहिले दोन्‍ही सामने अटातटीचे झाले आहेत. दोन्‍ही संघ बलाढय असल्‍याने उरलेले सामने देखील अशाच प्रकारे होण्‍याची शक्‍यता आहे. कामात व्‍यस्‍त असल्‍यामुळे काही युझर्स मॅच पाहू शकत नाही. परंतु गुगल प्ले स्टोअरवर असे काही अॅप्‍स उपलब्‍ध आहेत. या अॅप्‍सच्‍या मदतीने लाइव्‍ह मॅच, चित्रपट, सीरियल स्‍मार्टफोनवर पाहता येते. तर जाणून घ्‍या अशाच काही अॅप्‍सविषयी माहिती.
hotstar live TV movies cricket
स्‍मार्टफोनवर लाइव्‍ह टीव्‍ही पाहण्‍यासाठी हॉटस्टार उत्‍कृष्‍ठ अॅप्‍स आहे. या अॅपचे विपेष वैशिष्‍टये म्‍हणजे टिव्‍ही सोबतच लाइव्‍ह मॅच देखील पाहता येते. या अॅपसाठी युझर्सला कोणत्‍याही प्रकारची मेंबरशिपकिंवा मोबदला देण्‍याची गरज पडत नाही. व्हिडिओ फीड मोबाइल डाटा पॅकने प्ले होते.
साइझ इन्स्टॉल व्‍हर्जन गरज अँड्रॉइड
15MB 50 कोटी 3.1.1 4.0 आणि अधिक
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर अॅप्‍स विषयी माहिती...