आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटरसायकलवरही चार्ज करता येतो फोन, ही आहेत कमी किंमतीतील चार्जर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोन यूजर्ससाठी खुशखबर आहे. ती म्हणजे, मोटरसायकलवर देखील स्मार्टफोन चार्ज करता येतो. फोन चार्ज करणे तसे खूप सोपे आहे. परंतु, जेव्हा बाईक राइड करताना फोन डिचार्ज झाला तर यूजर्सची मोठी गोची होते.

आम्ही आपल्याला अनोख्या चार्जरविषयी माहिती घेऊन आलो आहे. विशेष म्हणजे मोटरसायकल चार्जरची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे.

1. AccuCharger
किंमत- 399 रुपये (eBay)
फीचर्स-
स्मार्टफोन चार्ज करण्‍यासाठी यात USB पोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, या चार्जरने स्मार्टफोन फास्ट चार्ज होतो. चार्जरची साइज देखील लहान आहे. मोटरसायकलमध्ये ते सहज फीट होऊ शकते. या चार्जरच्या मदतीने iPhone, iPod, अँड्रॉइड व इतर स्मार्टफोन्स चार्ज करता येतात.

(टीप- स्मार्टफोन चार्जर्स मोटरसायकलशी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला मॅकॅनिकची मदत घ्यावी लागेल.)

पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर स्वस्त चार्जर्सविषयी...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...