आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TOP 5: Most Beautiful Female Hackers Of The World

जगातील पाच मोस्ट ब्युटिफूल महिला हॅकर्स, टेक्नॉलॉजीत पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Whatsapp युजर्सच्या अकाउंटवर हॅकर्सची वक्रदृष्टी असल्याची माहिती कॉम्प्युटर सिक्युरिटी फर्म 'चेक पॉईंट'ने दिली आहे. हॅकर्स आपल्या Whatsapp अकाउंटवरील कॉन्टॅक्ट vCard च्या माध्यमातून हॅक करत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व यूजर्सनी सावधगिरी बाळगायला हवी, असेही 'चेक पॉईंट' म्हटले आहे.

ऑनलाइन डेटिंग साइट 'एश्ले मेडिसन'ला (Ashley Madison) देखील काही दिवसांपूर्वी हॅक करण्यात आले होते. इतकेज नव्हे तर हॅकर्सनी साइटला व्हिजिट करणार्‍या यूजर्सची खासगी माहिती शेअर केली होती.

हॅकर्सचा उल्लेख होतो, तेव्हा त्याचा चेहरा नव्हे तर त्याची तल्लख बुद्धीमत्ता पा‍हिली जाते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, जगभरात लोकप्रिय व सुंदर महिला हॅकर्स आहेत. त्या पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला जगातील पाच मोस्ट ब्युटिफूल महिला हॅकर्सविषयी माहिती देत आहोत.

एना चॅपचॅन (Anna Chapman)
अमेरिकेविरोधात हॅँकिंग करणार्‍यांच्या यादीत एना चॅपमॅनचे नाव आहे. रशियातील रहिवासी एना ही शार्प हॅकर्स म्हणून कुप्रसिद्ध आहे. मॉस्को यूनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलेल्या एनासह तिच्या नऊ साथिदारांना 27 जून 2010 ला न्यूयॉर्कमध्ये अटक करण्‍यात आली. एनावर अमेरिकेविरुद्ध हॅकिंगच्या माध्यमातून हेरगिरी करण्‍याचा आरोप होता.

एनाला FBI द्वारा दुसर्‍यांदा अटक झाली होती. 3 जुलै 2013 ला एनाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले होते. याचे कारण होते एडवर्ड स्नोडेनसमोर तिने ठेवलेला विवाहाचा प्रस्ताव. एडवर्ड स्नोडेन हा अमेरिकेतील गुप्तचर संस्था 'CIA'चा अधिकारी होता. अमेरिकेतील काही सीक्रेट जगजाहीर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

इतर चार ब्युटिफूल महिला हॅकर्सविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...