आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Repairing Tips And Tricks For Smartphone Users

काय? मोबाइल पाण्यात पडला....मग घाबरता कशाला! वाचा TIPs

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळा आनंद देणारा ऋतु. परंतु, हा पावसाळ्यात अनेकांची डोकेदुखी होऊन बसतो. अनेकांचा मोबाइल पाण्यात भिजतो, चिखलात पडत असतो. दुसरीकडे तर आपल्या घरातील बालगोपाल मोबाइलचा जलाभिषेक करून मोकळे होतात, आपल्याला कळत सुद्धा नाही. तुमचा देखील मोबाइल पाण्यात पडला असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. आम्ही आपल्यासाठी काही टीप्स घेऊन आलो आहोत.

या टीप्स आत्मसात केल्यानंतर मोबाइल पाण्यात भिजल्यानंतरही तुम्ही तो व्यवस्थितपणे चालवू शकाल.
मोबाइल पाण्यात भिजल्यावर काय कराल?
मोबाइल पाण्यात भिजला असेल तर त्याला सर्वात पहिले स्वीच ऑफ करावा. चालू फोनमध्ये पाणी शिरल्यास त्यात शॉटसर्कींट होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाइल पाण्यातून काढल्यानंतर आधी तो स्वीच ऑफ करणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून, वाचा इतर टिप्स...