आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13MP कॅमेरा, लेटेस्ट फीचर्स; 7000 रूपयांपेक्षा कमी किमतीतील Top-9 स्मार्टफोन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Micromax Canvas Xpress 2 E313 - Divya Marathi
Micromax Canvas Xpress 2 E313
सध्या 'सेल्‍फी'च्या भूताने प्रत्येकाला पछाडले आहे. परिणामी रियल कॅमेर्‍यासह फ्रंट कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. युजर्सची मागणी लक्षात घेता, सॅमसंग, सोनी सारख्‍या दिग्गज कंपन्यांनी बाजारात दर्जेदार कॅमेर्‍याने अद्ययावत स्मार्टफोन्स लॉंन्‍च केले आहेत. मात्र, या स्‍पर्धेत आता छोट्या कंपन्यांनीही उडी घेतली आहे. चीनी व भारतीय कंपन्यांनी देखील दर्जेदार स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत.

या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी 13MP कॅमेरा आणि लेटेस्ट फीचर्सने अदययावत टॉप-9 स्मार्टफोनची माहिती देत आहोत. या फोन्सच्या किमती 7000 रूपयांपेक्षाही कमी आहे.

Micromax Canvas Xpress 2 E313
*किंमत- 5999 रूपये
फीचर्स:
*स्‍क्रीन 5 इंचचा
*HD डिस्प्ले
*गोरिल्ला ग्लास
*3 प्रोटेक्शन
*अँड्रॉइड किटकॅट
*4.4 ऑपरेटिंग सिस्टम
*8GB इंटरनल मेमरी
*32GB पर्यंत मेमरी वाढवता येते
*13MP रिअल कॅमेरा
*2MP फ्रंट कॅमेरा
पुढील स्‍लाईडवर वाचा इतर लेटस्ट स्मार्टफोन्सचे फीचर्स आणि किंमत...