आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्याचे WhatsApp अकाऊंट होईल तुमच्या स्मार्टफोनमध्ये ओपन, या आहेत Tricks

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- मित्रा किंवा कोणाचेही Whatsapp अकाऊंट तुम्ही स्मार्टफोनमध्ये ओपन करू शकतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना? पण, हे सत्य आहे. आता तुम्ही कोणतेही WhatsApp अकाऊंट तुमच्या स्मार्टफोनमध्ये ओपन करू शकतात. त्याच्या अकाऊंट येणारे सर्व मेसेज वाचू शकतात. चॅटिंगही करू शकतात. तुम्ही हे काम एका App च्या मदतीने करू शकतात.


यासाठी आपल्याला मित्राचा किंवा कोणताही स्मार्टफोन 5 सेकंदासाठी घ्यावा लागेल.


पुढील स्लाईडवर पाहा, काय आहे WhatsApp अकाऊंटच्या ट्रिक...


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...