आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp वर कोणालाही करू शकता ट्रॅक, online येताच येईल मॅसेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्क- आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही WhatsApp वर कोणालाही ट्रॅक करू शकता. तो केव्हा ऑनलाईन आहे आणि केव्हा ऑफलाईन या माहितीबरोबरच हाइड असतानाही तुम्ही त्याचे lastseen ही पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्याचे नाव आहे WhatsAgent. 
 
 
असे करता येईल कोणालाही ट्रॅक.. 
 हे एक फ्री अॅप आहे. जे प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येते. ते यूझ करणे अगदी सोपे आहे. त्यात तुम्ही एकावेळी दोघांना ट्रॅक करू शकता. अॅप इन्स्टॉल करताच तुम्हाला ज्याला ट्रॅक करायचे आहे, त्याचा नंबर याठिकाणी टाकावा लागतो. त्यानंतर त्याच्या ऑनलाइन-ऑफलाइन असण्यापासून लास्ट सीनपर्यंतची अपडेट तुम्हाला मिळेल. तुम्ही ज्याला ट्रेस करत असाल तो ऑनलाईन आल्यानंतर तुम्हाला तो ऑनलाईन आल्याचे नोटिफिकेशन मिळेल. तसेच त्याचे लास्ट सीनही तुम्हाला पाहता येईल. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कसे यूझ करायचे हे अॅप.. 
बातम्या आणखी आहेत...