गॅजेट डेस्क- सध्या WhatsAppचे सर्वात लोकप्रिय फीचर Status Story आहे. यामध्ये युजर आपल्या स्टेटसमध्ये फोटो, व्हिडिओ, GIF यापैकी काहीही अपलोड करु शकतो. कोणी आपले स्टेटस अपडेट केले आणि इतरांनी ते पाहिले तर युजरला लगेच कळते की कोणी-कोणी त्याचे स्टेट्स पाहिले आहे. मात्र आम्ही तुम्हाला अशी ट्रीक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही अपडेट स्टेट्सही पाहू शकाल आणि समोरील युजरला ते कळणारही नाही.
मात्र ही आहे अट
ही खुप सोपी ट्रीक आहे. मात्र यामध्ये एक अट आहे. ही ट्रीक युज करणा-या युजरलाही आपले स्टेट्स कोणीही पाहिले आहे हे कळणार नाही. त्यामुळे या ट्रीकचा तुम्ही अशावेळी वापर करु शकता जेव्हा तुम्हाला समोरच्याला कळू द्यायचे नाहीए की तुम्ही त्याचे स्टेट्स पाहिले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा...पुर्ण प्रोसेस...