Home »Business »Gadget» TRICK: Your Phone Will Work As A Microscope

स्‍मार्टफोन करेल मायक्रोस्‍कोपसारखे काम, अतिशय सोपी आहे ट्रीक

दिव्‍य मराठी वेब टीम | Oct 07, 2017, 14:02 PM IST

गॅजेट डेस्‍क- आम्‍ही तुम्‍हाला अशी ट्रीक सांगणार आहोत ज्‍याद्वारे तुमचा स्‍मार्टफोन मायक्रोस्‍कोप बनून जाईल. स्‍मार्टफोनद्वारे तुम्‍ही मायक्रोस्‍कोपची कामेही करु शकाल. यासाठी तुम्‍हाला आपल्‍या स्‍मार्टफोनमध्‍ये एक अॅप इन्‍स्‍टॉल करावे लागेल. हे फ्री अॅप आहे. याचे नाव आहे Microscope Realistic. याला प्‍लेस्‍टोअरवरुन इन्‍स्‍टॉल करता येते. 4.0 किंवा याच्‍यावरील अँड्रॉइड व्‍हर्जनमध्‍येच हे अॅप इन्‍स्‍टॉल होऊ शकते.

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...कसे काम करते हे अॅप....

Next Article

Recommended