आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्याही मोबाइलचे पॅटर्न लॉक असे करा ओपन, 2 मिनिटांची प्रोसेस...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही स्मार्टफोनमधील लॉक अॅप्स WhatsApp, Facebook आणि गॅलरी पॅटर्न लॉक फक्त 2 मिनिटांत ओपन करु शकता. अनेक लोक हे अॅप्स लॉक करुन ठेवतात. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही हे लॉक ओपन करुन कोणाचीही चॅट वाचू शकता आणि त्यांच्या गॅलरीमध्ये जाऊन फोटो पाहू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःचे पॅटर्न लॉक विसरला तेव्हासुध्दा ही ट्रिक तुम्हाला फायदेशीर ठरेल. काय आहे ट्रिक...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पुढील ट्रिक्स...
बातम्या आणखी आहेत...