आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tricks To Block Websites On Computer Nerws In Marathi

कॉम्प्युटरवर अनवॉन्टेड साइट्स Block करताय? मग वाचा, Easy Tricks

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या इंटरनेटचे युग असल्याने प्रत्येक गोष्ट हायटेक बनत चालली आहे. त्याचप्रमाणे आजचा युवक टेक्‍नोसॅव्ही बनला असून इंटरनेटचा वापर करण्याची क्रेझ वाढली आहे. इंटरनेटचा वापर कोणी करमणुकीसाठी तर कोणी अभ्यासासाठी करतोय. त्यामुळे पर्सनल कॉम्प्युटरवर काम करत असताना आपल्याला काही वेबसाइट्‍स अडचणीच्या ठरण्याची शक्यता असते. अशा अनवॉन्टड साइट्‍स ब्लॉक कराव्या लागतात. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला कॉम्प्युटरवर साइट्स ब्लॉक करण्याची सोपी पद्धत सांगणार आहे.

अनवॉन्टेड साइट ब्लॉक करण्याची अनेक कारणे असू शकतात. काही साइट्‍समधून व्हायरस कॉम्प्युटरमध्ये शिरतो. काही साइट्‍स या अल्पवयीन मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करणार्‍या असतात, तर काही साइट्‍सपासून आपल्या कॉम्प्युटरमध्ये सुरक्षित असलेल्या माहितीला धोका असतो. यामुळे अशा अनवॉन्टेड साइट्स घरच्या घरी ब्लॉक करता येतात.

अनवॉन्टेड साइट अशा करा ब्लॉक...
अनवॉन्टेडसाइट्स ब्लॉक करण्याच्या विविध पद्धती आहेत.त्यात ब्राउझर, ऑपरेटिंग सिस्टम अथवा नेटवर्क राउटरमधून नको असलेल्या साइट्स ब्लॉक करता येतात. तुम्हाला जर पर्सनल कॉम्प्युटरवर एखादी साइट्स ब्लॉक करायची असेल तर ऑपरेटिंग सिस्टमद्वारा ब्लॉक करता येते. यासाठी फॉलो करा पुढील आठ सोप्या स्टेप्स.....

स्टेप- 1
सिस्टममध्ये अँडमिनिस्ट्रेटर अकाऊंटवरून लॉगिन करा. सर्चमध्ये जाऊन रनवर क्लिक करा. नंतर C:WindowsSystem32driversetc वर जा.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अनवॉन्टेड साइट्सला साइट्स ब्लॉक करण्याच्या अन्य स्टेप्स...