आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter Replaced Star Button With Hearts Same To Instagram

फेसबुक, व्‍हॉट्सअॅप पाठोपाठ ट्विटरही झाले अपडेट, आता इंस्टाग्राम सारखे \'LIKE\' बटण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुक, स्‍नॅपचॅट, व्‍हॉट्सअॅप अपडेट झाल्‍यानंतर, त्‍या पाठोपाठ ट्विटरनेही आपले स्टार बटणाला रिटायर करून इंस्टाग्राम सारखे LIKE बटन अपडेट केले आहे. ट्विटरने 'फेव्‍हरेट' बटण रिप्लेस करून टाकले असून त्‍याजागी हार्ट बटण दिले आहे.
यावर एका युझर्सने हार्ट? रिअॅली ट्विटर? लॉलीपॉप का नाही, शुगरफेअरी किंवा रेन्‍व्‍हो स्माइल, स्पार्कल? असे ट्विट केले आहे.

ट्विटर अधिक सोपं करण्‍यासाठी आणि ते यूजर्सला सहज हाताळता यावे, म्‍हणून ट्विटरवर प्रयोग केले जात असल्‍याचे ट्विटरचे प्रोडक्ट मॅनेजर आकर्शन कुमार यांनी ब्लॉग पोस्टमध्‍ये लिहिले आहे. यामुळेच लाईक बटणाला इंट्रोड्यूस केले आहे.