आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Jio ला टक्कर देण्यासाठी Airtel ने लॉन्च केला अनलिमिटेड कॉलिंग प्लान, असा करा अॅक्टिव्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- Reliance Jio च्या 'वेलकम ऑफर'ला टक्कर देण्यासाठी दुसर्‍या टेलिकॉम कंपन्यांनीही कंबर कसली आहे. एअरटेल, आयडिया, व्होडाफोनने यूजर्सला आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लान लॉन्च केले आहेत.

एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग प्लान लॉन्च केला आहे. यूजर्सला या प्लॉनसाठी केवळ 148 रुपये मोजावे लागणार आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कसा अॅक्टिव्ह कराल हा प्लान...?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...