आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Up To 40% Makar Sankranti Sale On Thest Smartphone And Tablet

Apple, HP, Lenovo, ब्रँडेड टॅब व स्मार्टफोनवर मिळतोय 40% पर्यंत Big Discount

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकर संक्रांतीनिमित्त ऑनलाइन सेलर्स स्मार्टफोन व टॅबलेटवर मोठा डिस्काउंट देत आहेत. ई-कॉमर्स साइट 'फ्लिपकार्ट'ने 11 ते 13 जानेवारीदरम्यान 'संक्रांती सेल' लॉन्च केला आहे. सेलमध्ये स्मार्टफोन व टॅबवर यूजर्सला 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. Apple, HP, iball, Xolo, Lenevo सारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या टॅबवर शानदार ऑफर डिस्काउंट दिला आहेत.

या ई-कॉमर्स साइटवरही धमाका...
स्नॅपडील, अमेजन, पेटीएम सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी देखील अनेक हायटेक स्मार्टफोन व टॅबलेटवर बिग ऑफर दिली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, कोणकोणत्या टॅब व स्मार्टफोनवर मिळतोय बिग डिस्काउंट...
(टीप: वृत्तमधील सर्व टॅब व स्मार्टफोनच्या किंमती ई-कॉमर्स साइटवरून घेण्यात आल्या आहेत. ऑनलाइन सेलर त्यात बदल करू शकतात.)