आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 स्मार्टफोन्सवर ऑनलाइन मिळतोय 50% पर्यंत Discount

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोन खरेदी करताय? तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. बहुतांश ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट ऑफर देत आहेत. जवळपास सर्वच ब्रॅंडच्या स्मार्टफोन्सवर 10 ते 58 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी लेटेस्ट 10 स्मार्टफोन्सविषयी माहिती घेऊन आलो आहे. या सर्व फोन्सवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहे.
1. iPhone 4S 8 GB (White)

किंमत- 31,500 रुपये
डिस्काउंट- 58%
उपलब्ध- 13,239 रुपये (Snapdeal)

* फीचर्स
> 3.5 इंचाचा डिस्प्ले
> 1 GHzचा क्वॉड कोअर प्रोसेसर
> 521 MB रॅम
>8 GB इंटरनल मेमरी
>8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा
>0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
>डिस्काउंटसोबत 12 महिन्यांची ब्रॅंड वॉरंटी

येथून खरेदी करता येईल हा स्मार्टफोन:
www.snapdeal.com

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, अन्य स्मार्टफोन्सवर किती मिळतोय डिस्काउंट...