आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुबक डिझाइन्स, उत्कृष्ट ध्वनींचे हेडफोन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीत आवडत असेल आणि प्रत्येक प्रकारची गाणी ऐकताना परिपूर्ण ध्वनी हवे असलीत तर हायफायमॅन एचई ४०० एस अगदी योग्य हेडफोन आहे. चोखंदळ संगीतप्रेमींसाठीच हे डिझाइन केले आहे. प्लॅनर मॅग्नेटिक टेक्नॉलॉजी ही याची खासियत आहे. या हेडफोन्सच्या माध्यमातून वर्ल्ड क्लास संगीताचा आनंद घेता येतो. यामुळे अगदी वेगळ्या जगात गेल्यासारखे वाटते. २४ हजार रुपये किंमत असल्याने प्रत्येकालाच परवडेल असे नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, इतर दोन मॉडेलविषयी...
बातम्या आणखी आहेत...