आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Upcomming Best Portable Chargers Information In Marathi

नव्याने दाखल होणारे सर्वोत्कृष्ट पोर्टेबल चार्जर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॉवर बँक आता दैनंदिन गरजेची वस्तू झाली आहे. सातत्याने प्रवास करणाऱ्यांना तर याची गरज भासतेच. बाजारात उपलब्ध पॉवर बँक्स...

बहुरंगी डिझाइन्सच आकर्षणाचे केंद्र
या पॉवर बँकेचे वैशिष्ट्ये म्हणजे डिझाइन. प्रत्येक पीसवर वेगळे डिझाइन. इतर पोर्टेबल चार्जरच्या तुलनेत यामुळेच हे वेगळे दिसते. याचे नावही खास आहे. इमी मेमो. याचे खास फीचर म्हणजे याचे शेक अॅक्टिव्हेटेड पॉवर स्टेटस. पॉवर बँकेच्या सर्व बाजूंनी कलर्ड एलईडी सिस्टिम आहे. ऑटो ऑन-ऑफ पासथ्रू चार्जिंग फीचरदेखील इतर उपकरणांच्या तुलनेत वेगळे आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, तीन ते चार वेळा चार्जिंग शक्य