Home »Business »Gadget» Useful Apps For Android

तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करा हे 8 अॅप्स, असे करतील काम

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 07:48 AM IST

गॅजेट डेस्क-तुमच्याकाडे अॅड्रॉइड स्मार्टफोन असेल तर काही युटिलिटी अॅप्स डाउनलोड करू शकता. हे अॅप्स तुम्हाल योग्य मार्ग सांगण्यापासून ते तुमचा आवडीचा सिनेमा आणि बजेटमधील हॉटेल, रेस्टॉरेन्टविषयी माहिती देऊ शकातात. आज आम्ही अशाच आठ अॅप्सविषयी सांगत आहोत, जे तुमच्यासाठी खुम महत्वाचे काम करू शकातात...

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा कोणते आहेत हे अॅप्स...

Next Article

Recommended