आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Vivo V3 झाला 3000 रुपयांनी स्वस्त; 3GB रॅमसह पॉवरफुल प्रोसेसर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आपला V3 स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात हा 17,980 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला होता. आता हा फोन 14,980 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. कंपनीने या फोनसोबत आपला V3 Max स्मार्टफोन देखील लॉन्च केला होता.

Vivo V3 चे वैशिष्ट्ये म्हणजे 'स्लीक डिझाइन'. लुक्समध्ये हा फोन हुबेहूब iphone ची कॉपी आहे. तसेच इंटरफेस देखील iOS सारखे डिझाइनसारखे आहे. प्रीमीयर फीचर्ससह फास्ट प्रोसेसरने दोन्ही फोन परिपूर्ण आहे. सोबतच स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट अनलॉकिंग सिस्टिम आहे.

रणवीर सिंह ब्रँड अॅम्बेसडर...
अभिनेता रणवीर सिंह याला कंपनीने नवा ब्रँड अॅम्बेसडर म्हणून घोषित केले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, Vivo V3 चे फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...