आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Vodafone ची Hot Deal: नवा प्लान लॉन्च; रिचार्जच्या कटकटीतून प्रीपेेड यूजर्सची सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दूरसंचार कंपनी वोडाफोनच्या प्रीपेड यूजर्ससाठी खुशखबर आहे. ती म्हणजे, आता त्यांची रिचार्ज करण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे. कंपनीने एक नवा प्लान 'वोडाफोन फ्लॅक्स' लॉन्च केला आहे. या प्लॉनमुळे यूजर्सला इंटरनेट, रोमिंग, एसएमएस आणि व्हॉईस कॉलसाठी वेग- वेगळे रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. एकाच रिचार्जवर यूजर्सला विविध सुविधांंचा लाभ घेता येणार आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, 'वोडाफोन फ्लॅक्स' प्लानविषयी... आणि यूजर्सला कसा मिळेेल लाभ...
बातम्या आणखी आहेत...