आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Vodafone ने सुरू केले अनलिमिटेड कॉलिंग, सोबत 4G इंटरनेट डेटा आणि SMS ही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- Vodafone ने यूजर्सला न्यू ईयर गिफ्ट देत आपल्या जुन्या प्लानमध्ये काही चेंज केले आहेत. या चेंजेसनंतर यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री 4G इंटरनेट डेटा आणि SMS सेवेचा लाभ घेता येईल. रिलायन्स जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी Vodafone ने नवा प्लान सादर केला आहे.

Vodafone ने एकूण 4 प्लान सादर केले आहेत. या सर्व लोकल आणि STD कॉलिंगसोबत रोमिंग देखील फ्री मिळणार आहे. पण, फ्री इंटरनेट डेटाची फिगर वेगवेगळी असेल.

चला जाणून घेऊ या Vodafone ने सादर केलेल्या सर्व प्लान्सविषयी...

शेवटच्या स्लाइडवर वाचा, दुसर्‍याचे WhatsApp अकाऊंट तुमच्या फोनवर कसे कराल ओपन?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...