आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 5 रुपयांत अनलिमिटेड 2G इंटरनेट, Vodafoneने आणली ही भन्नाट ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- टेलिकॉम ऑपरेटर कंपनी Vodafone ने आपल्या भारतीय यूजर्ससाठी 'पॉकेट फ्रेंडली डाटा पॅक' लॉन्च केला आहे. यूजर्सला फक्त 5 रुपयांत अनलिमिटेड 2G डाटा मिळणार आहे. याची व्हॅलेडिटी एक तासासाठी असेल.

काय आहे ऑफर...?
- वोडाफोन यूजर्स 5 रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड 2G डाटा यूज करू शकतात.
- डाटा पॅकची व्हॅलेडिटी फक्त 1 तासाची असेल.
- या ऑफरचा संपूर्ण देशातील यूजर्सला लाभ घेता येईल.

असा अॅक्टिवेट करा प्लान-
- वोडाफोनचा हा प्लान अॅक्टिवेट करण्‍यासाठी यूजर *444*555# किंवा *444*5# USSD कोड डायल करावा लागेल.

पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी कोणत्या टेलिकॉम कंपनी देत आहे सेम डाटा ऑफर...
बातम्या आणखी आहेत...