गॅजेट डेस्क- तुम्हाला डाऊनलोड न करता लेटेस्ट HD MOVIES बघायचे आहेत तेही फ्रीमध्ये. तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशी ट्रीक ज्याद्वारे तुम्ही सहज अशा सिनेमांचा ऑनलाईन आनंद घेऊ शकाल.
अशी आहे पद्धत
- डाऊनलोड न करता चांगल्या व्हिडिओ क्वॉलिटीचे सिनेमे पाहण्यासाठी ROXPlayer हे सर्वात चांगले सॉफ्टवेअर समजले जाते.
- त्यासाठी या सॉफ्टवेअरला डाऊनलोड करुन आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करा.
- पहिल्यांदा ROXPlayer ओपन केल्यावर VLC मिडीयासारखा इंटरफेस दिसले.
पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, पुर्ण प्रोसेस...