आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weekly Roundup: Smart Gadgets Launched This Week In India

मागील आठवड्यात लॉन्च झाले हे शानदार स्मार्टफोन्स व हायटेक कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेक इंडस्ट्रीत मागील आठवड्यात अनेक नवे स्मार्टफोन्स व हायटेक कॅमेरे लॉन्च झाले. मायक्रोमॅक्सने आपले तीन मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च केले. दुसरीकडे, रिकोने (Ricoh) भारतीय बाजारात आपला 360 डिग्री कव्हर करणारा कॅमेरा लॉन्च केला.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला मागील आठवड्यात लॉन्च झालेले स्मार्ट गॅजेट्स व त्यांच्या खास फीचर्सविषयी माहिती घेवून आलो आहे.

1-Micromax Canvas Amaze Q395

किंमत 7999 रुपये

फीचर्स-
> 5 इंचाचा HD IPS डिस्प्ले
> 720X1280 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
> ड्युअल सिम सपोर्ट
> मीडिया टेक (MT6580) क्वॉड कोअर प्रोसेसर
> 2 GB रॅम
> 8GB इंटरनल मेमरी
> मायक्रो एसडी स्लॉटच्या मदतीने 32 GB पर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा
> LED फ्लॅशसोबत 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
> 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
> 2000 mAh ची पॉवरफूल बॅटरी

पुढील स्लाइड्सवर वाचा, 4 स्मार्ट गॅजेट्सच्या फीचर्सविषयी...