आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातील हे अाहेत लेटेस्‍ट 10 स्मार्टफोन्स, बनू शकतात आपली बेस्ट चॉइस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजारात हजारो स्‍मार्टफोन उपलब्‍ध आहेत, त्‍यामुळे आपल्‍या बजेटमध्‍ये व लेटेस्‍ट फोन यारेदी करतांनाउ युजसचा नेहमी गोंधळात पडतात. जर तुम्‍हचा नवीन फोन खरेदी करण्‍याचा विचार असेल तर आज आम्‍ही गेल्‍या आडवड्यात लॉन्‍च झालेल. बजेट आणि मिड रेंजच्‍या स्‍मार्टफोनविषयी माहिती देत आहोत. यात मायक्रोमॅक्स, निओनी, HTC पासून ते मायक्रोसॉफ्ट आणि मोटोरोला सारख्‍या कंपन्‍यांचा समावेश आहे.
1. HTC डिझायर 828 डुअल सिम
फीचर्स-
* डिस्प्ले - 5.5 इंचाचा
* प्रोसेसर - ऑक्टा-कोअर प्रोसेसर
* कॅमेरा - 13MP आणि 4MP
* मेमरी - 16GB

पुडील स्‍लाइडवर वाचा इतर 9 स्‍मार्टफोनविषयी माहिती...