आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन पाण्यात पडला तर ट्राय करा या टिप्स, खराब होणार नाही मोबाइल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या स्मार्टफोनवर पाणी पडले तर मोबाइल ऑन करण्याची चुक करु नका. कारण या लहानश्या चुकीमुळे तुमचे हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. मोबाइल रिपेयरिंग एक्सपर्ट प्रशांत दिलारे सांगतात की, मोबाइलचे पाणी वाळवण्यासाठी ड्रायर किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मुळीच वापर करु नये. यामुळे फोन जास्त खराब होतो. सिलिका जेलचे पॉकेट किंवा तांदूळाने मोबाइल वाळवला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत फोन पाण्यात पडल्यानंतर कोणत्या टिप्स ट्राय कराव्या, ज्यामुळे फोन चांगला होईल...

तांदूळाने वाळवता येऊ शकतो मोबाइल फोन, जाणुन घ्या अशाच काही टिप्स...
बातम्या आणखी आहेत...