आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Coca-Cola मध्ये उकळला iPhone 6; काय झालं ते पाहा व्हिडिओमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ सौजन्य: TechRax (यूट्यूब) - Divya Marathi
व्हिडिओ सौजन्य: TechRax (यूट्यूब)
यूट्यूबचे फेमस टेक चॅनल TechRax ने iPhone 6 ला कोका-कोलामध्ये उकळल्याचा एक्सपेरिमेंट केला आहे. या एक्सपेरिमेंटमध्ये फोनचे हार्डवेयर किती दमदार आहे, हे पाहिले जाते. फोनच्या हार्डवेयरसाठी ही सर्वात कठीण चाचणी आहे. यापूर्वी देखील TechRax ने अनेकदा अशाप्रकारचे एक्सपेरिमेंट केले आहे.

TechRax ने iPhone 6 ला कोका-कोला कोल्ड ड्रिंकमध्ये उकळण्यात आला. iPhone साठी हा एक्सपेरिमेंट नवा होता. कारण बहुतेक यूजर्स फोन मोल्ड करून अथवा फोन आपटून ही चाचणी करतात.

iPhone 6 चा कोका-कोला टेस्ट :
iPhone 6 च्या चाचणीसाठी सर्वात आधी यूजर्सने कोका-कोला एका फ्राय पॅनमध्ये घेतले. ते गॅसवर गरम केले. कोका कोला उकळत होते, तेव्हा iPhone चा कॅमेरा ऑन करून त्याला उकळत्या कोका कोलात टाकण्यात आले. इतकेच नव्हे तर चमचाने उलथवण्यातही आले.
कोका कोलामध्ये iPhone 6 उकळल्यानंतर पुढे काय झाले ते वाचा पुढील स्लाइड्सवर...