आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँड्रॉइड युजर्ससाठी अपडेट झाले WhatsApp, मिळतिल हे 5 नवीन फिचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॉट्स अॅपने अँड्रॉइड युजर्ससाठी अॅपला अपडेट केले आहे. यात लोकप्रिय अॅपमध्ये आता पाच नवीन फिचर्स देण्यास आले आहेत. दरम्यान, गुगल प्ले स्टोअरमध्ये अपडेटेड अॅप उपलब्ध नाही. पण कंपनीच्या ऑफिशिअल बेवसाईवरुन हे अॅप डाऊनलोड करता येऊ शकते.
मार्क एज अनरीड (Mark as unread)
व्हॉट्स अॅपमध्ये मिळणारी ही नवीन सुविधा आहे. एखादी मेसेज वाचला की त्यापुढे रिड अशी मार्क येते. आता यापुढे तुम्हाला मेसेज वाचल्यावरही तो अनरीड करता येईल.
पण विशेष म्हणजे तुम्ही तो अनरीड केला तरी मेसेज पाठविणाऱ्याला तो रीड झाल्याचे दिसून येईल. केवळ तुमच्या मोबाईलमध्ये तो अनरीड दिसेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या व्हॉट्स अॅपचे इतर चार फिचर्स....