आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp मध्‍ये अॅड झाले लेटेस्‍ट फीचर, आता मॅसेज शोधणे झाले सोपे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WhatsApp ने पुन्‍हा एकदा काही लेटेस्‍ट फीचर्स अॅड केले आहे. या अॅपमुळे कोणत्‍याही मॅसेजेसला नंतरही वाचता येणार आहे. तसेच युजर मॅसेजेसला बुकमार्क देखील करू शकतो. या लेटेस्‍ट फीचर्समुळे WhatsApp हाताळण्‍यास पहिल्‍यापेक्षा सोपे झाले आहे.

WhatsApp ने सद्या हे फीचर्स आयफोन यूजर्ससाठी अॅड केले आहे. अँड्रॉइड यूजर्स याला स्टोरवरून डाऊनलोड नाही करू शकत. परंतु या फीचर्सला WhatsApp च्‍या वेबसाइटवरून डायरेक्ट डाऊनलोड करता येते.

मॅसेज होईल बुकमार्क-
एखद्या मॅसेजला बुकमार्क करण्‍यासाठी यूजर्सला त्‍यावर काही वेळेसाठी टॅब करून ठेवावे लागत होते. त्‍यानंतर टूलबारमध्‍ये एक स्टारचा साइन दिसत होते. परंतु आता या स्टारला क्लिक केले तर ते मॅसेज बुकमार्क होईल.

पुढील स्‍लाइडवर वाचा WhatsApp वरील कसे वाचावे बुकमार्क मॅसेज...