आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WhatsApp Launched New Feature, You Can Chat Urdu And Bengali

WhatsApp चा लेटेस्‍ट फीचर लॉन्‍च, आता करता येईल उर्दु अाणि बंगालीमध्‍येही चॅट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WhatsApp ने लेटेस्‍ट फीचर लॉन्‍च केला आहे. या फीचर्समुळे युजर्सला आता उर्दु अाणि बंगाली भाषामध्‍येही चॅट करता येणार आहे. हे फीचर WhatsApp वर जास्‍त मित्र जोडण्‍याचे काम करेल. जे की, भाषेच्‍या अडचणीमुळे एक‍मेकांसोबत बोलू शकत नव्‍हते.
अँड्रॉइड फोनमध्‍ये WhatsApp फीचर अॅक्टिव्‍ह करण्‍यासाठी WhatsApp ला अपडेट करावे लागते. अपडेट झाल्‍यानंतर लँग्वेज सेटिंगमध्‍ये जाऊन उर्दु किंवा बंगाली लँग्वेजवर सिलेक्ट करताच आपल्‍याला या भाषेत चॅट करता येईल. WhatsApp च्‍या या नवीन व्‍हर्जन 2.12.367 ला अपडेट करताच म्यूट ऑप्शन, चॅटला रीड अनरीड मार्क करवेत, WhatsApp कॉलवर कमी डाटाचा वापर होतो. काही दिवसांनी तसे फीचर्स देखील अपडेट होणार असल्‍याचे WhatsApp ने सांगितले आहे.