आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp नंबर बदलाल तर सर्वांना इंटिमेशन मिळेल, आले नवे फिचर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WhatsApp युजर्स ज्या फिचरची बऱ्याच काळापासून वाट बघत होते ते आता लॉंच झाले आहे. WhatsApp शी लिंक असलेला मोबाईल नंबर बदलला तर त्यातील सर्व कॉन्टॅक्टना नोटिफिकेशन पाठवले जाईल. टेक्नोपोलिस वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हे लेटेस्ट फिचर WhatsApp च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनवर (2.17.375) दिसले आहे. तुम्हाला जर हे फिचर वापरायचे असेल तर WhatsApp बीटा व्हर्जन प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करा. WhatsApp लवकरच इतर युजर्ससाठी हे फिचर लॉंच करण्याची शक्यता आहे.
 
या नोटिफिकेशनमध्ये कस्टमायझेशनही देण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्या नंबरना मेसेज पाठवायचा आणि कोणत्या नाही याचे ऑप्शन युजर्सना मिळते.
 
अपडेट केल्यावर मिळेल हे फिचर्स... पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...