आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्हॉट्सअॅप स्‍मायली आपण चुकीच्‍या अर्थाने वापरता, वाचा हे खरे अर्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण दररोज व्हॉट्सअॅपव्‍दारे मित्रांमध्‍ये गप्‍पा मारता. अनेक गोष्‍टी एकमेकांमध्‍ये शेअर करता. येथे व्‍यक्‍त होण्‍यासाठी आपल्‍याला इमोन्जी म्हणजेच स्मायलीजचे खूप सारे पर्यायही उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे जास्‍त टाईप न करता आपण त्‍याचा वापर करतो. मात्र तुम्‍ही अनेकदा चुकीच्‍या स्‍मायली पाठवतो. कदाचित हे तुम्‍हाला पटणार नाही. त्‍यासाठीच आम्‍ही तुमच्‍यासाठी हे खास पॅकेज घेऊन आलो आहोत. यामधील स्‍लाइड्सव्‍दारे आम्‍ही आपल्‍याला स्मायलीजचा खरा अर्थ सांगणार आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन जाणून घ्‍या, कोणत्‍या स्‍मायलीचा काय होतो अर्थ..
Pls Note- तुम्ही मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वर असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...