आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp आत्ताच करा अपडेट, मिळतील हे नवे फीचर्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- WhatsApp मध्ये नवे अपडेट आले आहे. या अपडेटमुळे हे अॅप्लिकेशन पुर्वीपेक्षा अधिक यूजफुल झाले आहे. कंपनीने यात काही असे फिचर अॅड केले आहे, ज्यामुळे WhatsApp च्या माध्यमातून अनेक कामे करणे शक्य होणार आहे. आता या अॅपच्या माध्यमातून यूजर्स सर्व प्रकारच्या फाइल्स, जसे की APK शेअर करू शकणार आहेत. पुर्वी केवळ फोटो, व्हिडिओ, ऑडियो आणि PDF व TXT फाईल शेअर करू शकत होते. 

असे करा WhatsApp अपडेट...
- WhatsApp अपडेट करण्यासाठी यूजरला Play Store वर जावे लागेल.
- येथे सर्च टॅब मध्ये जाऊन WhatsApp टाइप करून सर्च करा.
- आता WhatsApp अॅप येईल. येते Update चे ऑप्शन असेल.
- येथे युजर अॅप अपडेट करू शकतात.
 
पुढील स्लाईडवर क्लीक करून वाचा काय आहे WhatsApp चे नवे फीचर आणि ते कसे करील काम...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...