आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WhatsApp Use And Free Download Without A SIM Card

आता WhatsApp वरून चॅट करा Without मोबाइल नंबर, वाचा ट्रिक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सध्याचे जग हे स्मार्टफोनचे आहे. सोशल मीडियामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. WhatsApp तर आता परवलीचा शब्दच बनला आहे. Whatsapp मुळे संपर्क, संवादाचे माध्यम अधिक प्रभावी झाले आहे. What app साठी मोबाइल नंबर आवश्यक असतो. मात्र, यापुढे Whatsapp वापर करण्यासाठी मोबाइल नंबरची गरज भासणार नाही.
याचा अर्थ असा की, आता तुम्ही मोबाइल नंबरचा वापर न करता WhatsApp वापरू शकतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मोबाइल नंबरची नोंदणी न करता, whatsApp वापराच्या ट्रिक्स...