आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp यूझर्ससाठी महत्त्‍वाच्‍या Tricks, जाणून घ्‍या कसा करावा वापर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोन आल्‍यापासून फोनमधील अनेक फीचर्समध्‍ये बदल झाले आहे. सुरूवातीला फोनवरून कॉल आणि मॅसेझ करता येत होते. आता अॅडव्‍हान्‍स मॅसेंजर अॅपने टेक्स्ट चॅट व्‍हॉइस चॅट करता येते. लेटेस्‍ट अॅप्‍समुहे या सुविधा उपलब्‍ध झाल्‍या आहेत. व्‍हॉट्सअॅपसाठी देखील आहेत जे की, रात्रंदिवस फोन बिझी ठेवतो. अलिकडच्‍या काळामध्‍ये व्‍हॉट्सअॅप सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्‍त वापर केला जाणारा अॅप्‍स आहे. आपन जर व्‍हॉट्सअॅपचा वापर करत असाल तर आम्‍ही आपल्‍याला व्‍हॉट्सअॅपच्‍या काह ट्रिक्सविषयी माहिती देत आहोत.

1. सिक्युरिटी-
अॅप लॉकर अॅप्सच्‍या मदतीने व्‍हॉट्सअॅप लॉक करता येते आणि आपली चॅट कोणी वाचू शकत नाही असे जर आल्‍याला वाटत असेल तर तो आपला गैर समज आहे. कारण अॅप लॉकरने जरी व्‍हॉट्सअॅप लॉक केले तरी आपली चॅट वाचता येते. व्‍हॉट्सअॅप सिक्यूअर करण्‍यासाठी थर्ड पार्टी अॅप Backup Text for Whats डाऊनलोड करावे लागते.

पुढील स्‍लाइडवर वाचा व्‍हॉट्सअॅप संबंधी इतर स्‍ट्रीकविषयी माहिती...