आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will Keep You Fit During This Winter For Android And IOS Apps

हिवाळ्यात फिट राहण्‍यासाठी मदत करेल हे अॅप्स, जाणून घ्‍या माहिती...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Stretching Routines - Divya Marathi
Stretching Routines
हिवाळ्यात सकाळी- सकाळी व्‍यायाम करणे आरोग्‍यासाठी खुप फायदेशिर ठरते. उन्‍हाळ्यात जास्‍त गर्मी होत असल्‍यामुळे चांगल्‍या प्रकारे कसरत करता येत नाही. परंतु हिवाळयात या प्रकारची समस्‍या होत नाही. यामुळे हिवाळ्यात जास्‍त वेळ व्यायाम करता येतो. व्यायाम करतांना अधिक लोकांना ट्रेनरची गरज भासते. परंतु आता असे काही अॅप्‍स निघाले आहेत की, आपल्‍याला ट्रेनरची देखील गरज पडणार नाही. हे अॅप्‍स स्‍मार्टफोनवर इन्‍सटॉल करता येते. तर आज आम्‍ही आपल्‍याला अशा काही अॅप्‍सविषयी माहिती देत आहोत.
1. Stretching Routines

OS : Android

स्ट्रेचिंग केल्‍याने मांसपेशी तानतात यामुळे रक्त प्रवाह व्‍यवस्थित पणे होतो. हे अॅप स्ट्रेचिंगविषयी आणि वेगवेगळया ठिकाणी ऑफिस, फ्लाइटमध्‍ये स्ट्रेचिंग कशा पद्धतीने करावे याची माहिती देते.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर अॅप्‍सविषयी माहिती...