आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

USB केबल, कॉपर वायर आणि मॅग्नेटने बनवू शकता वायरलेस चार्जर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मिडिया फेसबुक वर काही दिवसांपासून एक व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये वायरलेस चार्जर बनवण्याची प्रोसेस सांगितली आहे. येवढेच नाही, जेव्हा हे चार्जर स्मार्टफोनसोबत कनेक्ट केले जाते तेव्हा हे कामसुध्दा करते. खरे तर हा व्हिडियो खरा आहे की नाही हे आपल्याला टेस्टिंगनंतरच कळेल. व्हिडियोमध्ये स्मार्टफोन चार्जरपासून 52 फूटांच्या अंतरावर चार्ज करताना दाखवला आहे. अशी आहे वायरलेस चार्जर बनवण्याची प्रोसेस...
या व्हिडियोची लेंथ 1 मिनिट आणि 46 सेंकड आहे. या काळात चार्जर बनवण्याची संपुर्ण प्रोसेस सांगितली आहे. यासोबतच चार्जर बनवताना ज्या वस्तूंचा वापर केला आहे, त्या यूजर्सला सहज उपलब्ध होऊ शकतात.

व्हिडियोनुसार या वस्तूंची गरज असते
- USB केबल
- एडॉप्टर
- कॉपर वायर
- मैग्नेट
- अॅल्युमिनियम फॉइल
- इलेक्ट्रिकल टेप
- कात्री किंवा कटर

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या व्हिडीयोमध्ये काय आहे वायरलेस चार्जर बनवण्याची प्रोसेस...
बातम्या आणखी आहेत...