आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिळवा 19 लाखांचे बक्षिस, मोबाईलने फोटो शुट करुन श्याओमीला पाठवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिनी स्मार्टफोन कंपनी श्याओमी फोटोग्राफी चॅलेंज घेऊन आली आहे. यात सहभागी होण्यासाठी फोटोशुट सबमिट करावे लागेल. यात जिंकलेल्या स्पर्धकाला 19 लाख 64 हजार रुपयांचे रोख बक्षिस दिले जाईल. इंडिया, रशिया, व्हिएतनाम आणि इंडोनेशियात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हा इव्हेंट २० ऑक्टोबरला सुरु होऊन ११ डिसेेंबरपर्यंत चालणार आहे.
 
कोण होऊ शकतो सहभागी
या इव्हेंटमध्ये श्याओमी Mi A1 चे युजर्स सहभागी होऊ शकतात. हा स्मार्टफोन कंपनीने सप्टेबरमध्ये लॉंच केला होता. याच्या प्रमोशनसाठी कंपनीने हा इव्हेंट आयोजित केला आहे. सहभागी स्पर्धकांना Mi A1 या फोनमधून फोटो काढावा लागेल. त्यानंतर तो स्पर्धेत पाठवावा लागेल.
 
पुढील स्लाईडवर वाचा, अशी लाखोंची मिळणार आहेत अनेक बक्षिसे... स्मार्टफोनही मिळेल...
बातम्या आणखी आहेत...