आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज फक्त 1 रुपयात मिळेल Redmi 4A, असा करा बुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - तुम्ही फक्त 1 रुपया देऊन 5999 रुपयांचा Redmi 4A खरेदी करू शकता. Mi ची पॉवर बँक आणि Wi-Fi Repeater2ही केवळ 1 रुपयात खरेदी करता येतील.
- चाइनीज कंपनी शिओमी भारतात आपला तिसरा वर्धापन दिन सेलिब्रेट करत आहे. या निमित्ताने 20 आणि 21 जुलै रोजी स्पेशल सेल आणण्यात आला आहे. सेलमध्ये नुकताच लाँच झालेला Mi Max 2 खरेदी केला जाऊ शकतो. याची विक्री 20 जुलैला सकाळी 10 वाजता सुरू होईल. 
 
#1 Flash Sale
1 रुपयांचा फ्लॅश सेल सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार आहे. याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन http://event.mi.com वर 1 Flash Sale मध्ये जाऊन करता येईल.

#रजिस्ट्रेशन प्रोसेस
याची प्रोसेस अगदी सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडीवरून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशननंतरच तुम्ही 1 रुपयात Redmi 4A, 10000mAh Mi PowerBank 2 आणि Wi-Fi Repeater 2 खरेदी करण्यासाठी पात्र ठराल.
 
#रजिस्ट्रेशन करणाऱ्यांनाच...
1 रुपयाच्या सेलमध्ये Redmi 4A चे एकूण 10 हँडसेट कंपनी सेल करणार आहे. म्हणजे हा फोन रजिस्ट्रेशन करणाऱ्या लकी लोकांनाच मिळू शकेल. 10000mAh Mi PowerBank 2 चे एकूण 25 यूनिट कंपनी 1 रुपयाच्या कॅटेगरीत सेल करणार आहे. याचप्रकारे Wi-Fi Repeater 2 चे एकूण 15 यूनिट 1 रुपयाच्या सेलमध्ये विकले जातील.
 
पुढच्या स्लाइडमध्ये पाहा, Redmi4, Redmi Note 4 आणि रेडमी Redmi 4Aवरील ऑफर
 
बातम्या आणखी आहेत...