आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xiaomi इंडियाची ख्रिसमस ऑफर, या प्रोडक्ट्सवर मिळेल FREE GIFT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चायना कंपनी Xiaomi ने 15 डिसेंबर रोजी भारतीय युजर्ससाठी ख्रिसमस ऑफर्सची घोषणा केली आहे. तसेच या व्‍यतिरिक्‍त कंपनी त्‍या दिवशी एक नवीन प्रोडक्ट लॉन्च देखील करणार असल्‍याची घोषणा केली आहे. परंतु या प्रोडक्टविषयी कंपनीने माहिती दिलेली नाही.
15 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहकांमधून एक विजेता निवडण्‍यात येणार आहे. व त्‍याच्‍या नावाची घोषना देखील करण्‍यात येणार आहे. नावाची घोषणा कंपनीची वेबसाइट आणि ऑफिशियल फेसबुक पेजवर करण्‍यात येणार आहे. कंपनीने ऑफर पेजवर लिहिले आहे की, विजेता ग्राहकाला ते प्रोडक्ट दिले जाणार आहे जे की भारतात आतापर्यंत लॉन्च झाले नाही.
1. Mi 4i
ऑफर- एक सॉफ्ट केस आणि LED लाइट फ्री
किंमत- 11,999 रुपये
फीचर्स-
* स्क्रीन - 5 इंचाचा फुल HD
* प्रोसेसर - 64 बिट स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टा-कोअर
* रॅम - 2GB
* कॅमेरा - 13/5 मेगापिक्सल
* मेमरी - 32GB
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर प्रोडक्‍ट वरील ऑफरविषयी माहिती...