आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xiaomi चा रेडमी नोट 2 प्राइम स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लॉन्‍च, जाणून घ्‍या फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Redmi Note 2 Prime - Divya Marathi
Redmi Note 2 Prime
Xiaomi कंपनी आपला लेटेस्‍ट स्मार्टफोन Redmi Note 2 Prime लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझोन इंडियाच्‍या वेबसाइटवर कंपनीने या हँडसेटचे लॉन्च टीजर जाहिर केले आहे. कंपनीने Note 2 Prime हँडसेटला चीनमध्‍ये ऑगस्ट महिन्‍यात लॉन्च केला होता.

Redmi Note 2 Prime चे फीचर्स-
* 5.5 इंचाचा फुल-HD डिस्प्ले
* 1920*1080 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* 2.2 GHz मीडियाटेक हेलियो X10 चिपसेट
* 2 Gb रॅम
* इनबिल्ट स्टोरेज 32 GB
* मायक्रो एसडी कार्ड

पुढील स्‍लाइडवर वाचा Redmi Note 2 Prime चे इतर फीचर्स...