आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Launched Global Version Of MIUI 7 In India

Xiaomiने भारतीय बाजारात लॉन्च केले MIUI 7, वाचा स्मार्ट फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चायना स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomiने आपले यूजर इंटरफेस MIUI 7चे ग्लोबल व्हर्जन नवी दिल्लीत लॉन्च केले आहे. याआधी कंपनेने ते चीनमध्ये सादर केले होते. नवे यूजर इंटरफेस यूजर्सला दररोज, पिंक ब्लश, ओशिन ब्रीज आणि हाय लाइफसारख्या थीम्स पुरवत राहील. याशिवाय अनेक थीम्स ऑनलाइन उपलब्धही करून देण्यात येणार आहेत.

काय असते यूजर इंटरफेस-
थोडक्यात सांगायचे झाले तर 'यूजर इंटरफेस' ही एक पद्धत आहे. या माध्यमातून यूजर्स आणि सिस्टम इंटरॅक्ट करतात. यूजर इंटरफेस मेन्यू, कमांड आणि बटण आदि सेट करतात. याच्या मदतीने यूजर्स कोणत्याही डिव्हाइसवर काम करू शकतो. यात डिव्हाइसचा डिस्प्ले स्क्रीन पाहाण्यापासून त्याचे फीचर्स (सॉफ्टवेअर), बटण काय काम करतात. त्यांचा वापर कसा करतात, याविषयी संपूर्ण माहिती या यूजर इंटरफेसमध्ये सामावलेली असते.
केव्हा करू शकाल डाऊनलोड-
MIUI 7 चे बीटा व्हर्जन सोमवारपासून (24 ऑगस्त) डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध करुन दिले जाईल. या यूजर इंटरफेसला सर्व Xiaomi मोबाइल डिव्हाइसेसवर अपडेट करता येईल.

युजर इंटरफेसची वैशिष्ट्ये...
> नव्या यूजर इंटरफेस MIUI 7मध्ये शानदार बॅटरी लाइफ मिळेल. बॅटरीबॅक आधीपेक्षा 10 टक्के जास्त मिळेल, असा दावा कंपनी केला आहे. याशिवाय नवे अपडेट MIUI 7 हे 6 पेक्षा 30 टक्के फास्ट आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, MIUI 7 चे इतर फीचर्स...