आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Launches Redmi 3 With 4100mAh Battery, 5 Inch Display

मेटल बॉडी, 5 इंच डिस्प्लेचा Xiaomi Redmi 3 लॉन्च, किंमत 7000 रु.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi कंपनीने आपला Redmi 3 स्मार्टफोन चायना मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. या फोनची किंमत CNY 699 (जवळपास 7000 रुपये) आहे. मात्र, हा फोन भारतात कधी लॉन्च होईल, याविषयी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Redmi 3 चे खास फीचर्स..
Xiaomi Redmi 3 मध्ये ऑल-मेटल बॉडी आहे. फोनचे रियर पॅनल टेक्सचर्ड आहे.

फीचर्स इन शॉर्ट-
>> 5 इंचाचा HD डिस्प्ले (720X1280 पिक्सल रेझोल्यूशन)
>> ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर
>> 2GB LPDDR3 RAM
>> 13 मेगापिक्सलचा रियर तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
>> बॅटरी- 4100mAh पॉवर
>> मेमरी- 16GB

हॅंडसेटचे कॉम्पिटीटर-
Redmi 3 ला Meizuचा M2 Note, Lenevo Vibe K4 Note व K3 Note शी स्पर्धा करावी लागणार आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, Xiaomi Redmi 3 चे डिटेल फीचर्स...