आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Mi 4i: Buy It Without Registration From E Commerce Websites

आता विना रजिस्ट्रेशन खरेदी करता येईल Xiaomi Mi 4i, वाचा फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi Mi 4i स्मार्टफोन आता विना रजिस्ट्रेशन खरेदी करता येईल. सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सच्या माध्यमातून कंपनीने आज (मंगळवार) ही घोषणा केली आहे. यूजर्सला Mi 4i हा स्मार्टफोन ऑफिशियल वेबसाइट Mi.com शिवाय ई-कॉमर्स वेबसाइट्स 'फ्लिपकार्ट', 'स्नॅपडील' आणि 'अमेझॉन'वरून विना रजिस्ट्रेशन खरेदी करता येईल.

गेल्या एप्रिल महिन्यांत कंपनीने आपला बहुचर्चित स्मार्टफोन Mi 4iचे ग्लोबली लॉन्च केला होता. Xiaomi ने पहिल्यांदा आपला स्मार्टफोन चीनच्या बाहेर ग्लोबली लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 12,999 रुपये आहे.
Xiaomi Mi 4iचे फीचर्स...
* सिंगल पॉलिकार्बोनेट बॉडी
* 64 बिटचा सेकंड जनरेशन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसर
* 2GB रॅम, 16GB इंटरनल मेमरी.
* 7.8 mm जाडी
* फोनला एंटी ग्रीस कोटिंग, सॉफ्ट टच मॅट फिनिश
* 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
* अनेक सॉफ्टवेअर इफेक्ट्ससह ड्युअल टोन फ्लॅश
* ड्युअल सिम 4G फोन
* दीड दिवसाचा बॅटरी बॅकअप
* फास्ट चार्जिंग फीचर
* 6 भारतीय भाषाना सपोर्ट
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, Xiaomi Mi 4iचे इतर फीचर्स...