आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Mi 4i Smartphone Price In India Slashed To Rs 11,999: Specifications

1 हजाराने स्‍वस्त झाला Xiaomi Mi 4i स्‍मार्टफोन, जाणून घ्‍या फीचर्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi Mi 4i स्‍मार्टफोन - Divya Marathi
Xiaomi Mi 4i स्‍मार्टफोन
चायना स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने आपल्‍या Mi 4i (16 GB व्‍हेरियंट) ची किंमत 1 हजार रुपयाने कमी केली आहे. अाता याची किंमत 11999 रुपये झाली आहे. कंपनीने या हँडसेटला एप्रिलमध्‍ये 12999 रुपये आणि यातील 32 GB व्‍हेरियंटला 14,999 रुपये किमतीमध्‍ये लॉन्च केला होता.
Xiaomi Mi 4i स्‍मार्टफोनचे फीचर्स-

डिस्प्ले क्वॉलिटी-
* 5 इंचाचा स्क्रीन
* फुल एचडी डिस्प्ले क्वॉलिटी (1080*1920 पिक्सल रेझोल्यूशन)
* 441 पिक्सल प्रति इंचाची पिक्सल डेन्सिटी
* उन्‍हात स्क्रीन काळी पडत नाही
कॅमेरा-
* 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* ड्युअल टोन फ्लॅश
* टॉर्च फीचर
* CMOS सेंसर
ब्यूटीफाय फीचर-
* ब्यूटीफाय फीचर स्किन टोनवर लक्ष ठेवते
* ब्यूटीफाई फीचर फ्रंट कॅमे-या बाय डिफॉल्ट ऑन राहतो.
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* गोस्ट रिमूव्‍हल आणि कलर करेक्शन फीचर्स
पुढील स्‍लाइडवर वाचा Xiaomi Mi 4i स्‍मार्टफोनचे इतर फीचर्स...