आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्याओमी आज लाँच करणार हे दोन दमदार फोन, असे असतील फिचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्क - श्याओमी त्यांचे नवीन स्मार्टफोन Mi MIX 2 आणि Mi Note 3 सोमवारी लाँच करणार आहेत. फोनचे लाँचिंग इव्हेंट बिजींगमध्ये होणार आहे. Mi Mix 2 कंपनीचा दुसरा बेजल लॅस डिस्प्ले टेक्नोलॉजी असलेला स्मार्टफोन असेल. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार याचा डिस्प्ले 6.2 इंचाचा असेल. हा AMOLED पॅनलबरोबर येईल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट असेल. त्यात 6 जीबी रॅम असेल. बॅटरी 4400 ते 4500 एमएएची असू शकते. Mi MIX 2 यापूर्वी आलेल्या Mi MIX चा सक्सेसर आहे. हा स्मार्टफोन विशेषतः बेजल डिस्प्लेसाठी ओळखला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार Mi MIX 2 मध्ये फेशियल रिकग्निशन फिचर आहे. त्यामुळे फोन लॉक अनलॉक होतो. अॅपलच्या आयफोनच्या एक दिवस आधीच श्योमी स्मार्टफोन बाजारात आणत आहे. 
बातम्या आणखी आहेत...