आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Mi Pad 2 With Intel SoC Launched In Android, Windows Variants

Xiaomi ने लॉन्च केले दोन लेटेस्ट फोन; Red mi Note 3 सोबत पॉवरफुल बॅटरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi कंपनीने बीजिंगमधील एका इव्हेंटमध्ये Red mi Note 3 सोबतच Mi Pad 2 लॉन्च केला आहे. कंपनीने या दोन्ही डिव्हाइसचे प्रत्येकी दोन-दोन व्हेरिएंट्स सादर केले आहेत.

Red mi Note 3 च्या 16GB इंटरनल मेमरी असलेल्या हॅन्डसेटची किंमत जवळपास 10,300 रुपये तर 64 GB मेमरी असलेल्या हँडसेटची किंमत जवळपास 13,500 रुपये आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे पॉवरफूल बॅटरी होय. या फोनसोबत 6190 mAh पॉवरची बॅटरी देण्यात आली आहे. फोन 648.8 तासांचा स्टॅंडबाय बॅकअप असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय मेटल क्लॅड बॉडीमुळे फोनला आकर्षक लूक प्राप्त झाला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, Xiaomi Red mi Note 3 चे फीचर्स...